03 October, 2008

वाढती महागाई!!!

महाराष्ट्रात आज दिवसें दिवस महागाई वाढत आहे.नाशिक येथे चार दिवसापूर्वी कोथिम्बिर्ची पस्तीस रुपये जुड़ी होती टी आज शंभर रुपये आहे .ही महागाई अशीच वाढत राहिली तर लोकानी खयाचे कायही महागाई कमी होईल का .

No comments:

marathi blogs widget

aapko yeh blog kaisa laga