03 October, 2008

झी टौकिज-महाराष्ट्राचा महासिनेमा

झी टौकिज ही वाहिनी मराठी चित्रपत्तान्साठी तयार करण्यात आली आहे .या वाहिनीवर जुने व नविन चित्रपट दाखविण्यात येतात .या वाहिनीने लोकप्रियता खुप मिलविले आहे .या वाहिनी वरील चित्रपट मनोरंजक असतात .तसेच कौटुम्बिक,विनोदी चित्रपट मोठ्या प्रमाणावर दाखविले जातात .ही वाहिनी पुढेही मोठ्या प्रमाणावर प्रगति करत राहणार आहे .तेव्हा पाहत रहा महाराष्ट्राचा महासिनेमा झी टौकिज .

No comments:

marathi blogs widget

aapko yeh blog kaisa laga