05 October, 2008

एक होता विदूषक - कविता

एक होता विदुषक,खूप मेहनत करायचा,लोकांचे दु:ख दूर करण्यास,सदैव धडपडायचा.
एक होता विदुषक,स्वता:चं दु:ख विसरायचा,दूस-यांच्या दु:खांना,आपलसं करायचा.
एक होता विदुषक,कधीच नाहि रागवायचा,लोकांच्या हिणवण्याला,हसत हसत स्वीकारायचा.
एक होता विदुषक,एकदा खूप दुखावला,दु:खाचा सागर,त्याच्यावर ओढवला.
लोकांना हसवणे,त्याचे कमी झाले,अन ...

No comments:

marathi blogs widget

aapko yeh blog kaisa laga